• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actress sonalee kulkarni bought new home in dubai her unique home nameplate grabs attention sva

सोनाली कुलकर्णीच्या नव्या घराची हटके नेमप्लेट पाहिलीत का? दुबईत घेतलंय आलिशान घर, पाहा फोटो…

सोनाली कुलकर्णीने दुबईत घेतलं आलिशान घर, दारावरच्या सुंदर नेमप्लेटने वेधलं लक्ष

November 22, 2023 08:30 IST
Follow Us
  • actress sonalee kulkarni bought new home in dubai
    1/9

    मराठी कलाविश्वाची ‘अप्सरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिवाळीच्या मुहूर्तावर दुबईत आलिशान घर खरेदी केलं.

  • 2/9

    अभिनेत्रीचा नवरा कुणाल बेनोडेकर दुबईला असतो त्यामुळे दोघांनी मिळून दुबईत नवीन घर खरेदी केलं आहे.

  • 3/9

    दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर केलेल्या फोटोंना “पाडवा in the new होम” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने तिच्या नव्या घराची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती.

  • 4/9

    गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे मुंबईत होती. परंतु, नव्या घरातील गृहप्रवेशाच्या निमित्ताने तिने यंदाची दिवाळी नवऱ्याबरोबर दुबईत साजरी केली.

  • 5/9

    सोनालीच्या नवीन घरातील सुंदर व्ह्यू आणि दारावरच्या हटके नेमप्लेटने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • 6/9

    सोनाली व कुणालच्या नवीन घराच्या नेमप्लेटवर दोघांची टोपणनावं लिहिण्यात आली आहेत.

  • 7/9

    अभिनेत्रीला सगळेजण प्रेमाने सोना, तर तिचा नवरा कुणाल बेनोडेकरला सगळे प्रेमाने केनो म्हणतात.

  • 8/9

    यानुसार या दोघांनी नव्या घरातील नेमप्लेटवर #केनोसोना (#KenoSona) असं लिहून घेतलं आहे.

  • 9/9

    दुबईतील नव्या घरात सोनालीने नवऱ्याबरोबर सुंदर फोटोशूट केलं आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ( फोटो सौजन्य : सर्व फोटो सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
मराठी अभिनेत्री
Marathi Actress
सोनाली कुलकर्णी
Sonali Kulkarni

Web Title: Actress sonalee kulkarni bought new home in dubai her unique home nameplate grabs attention sva 00

IndianExpress
  • Interpol guidelines to DNA matching: The painstaking work to find Ahmedabad plane crash victims’ families some closure
  • Iran-Israel War News LIVE Updates: India evacuates 290 students from Iran, two more flights to reach Delhi today
  • ‘World going through unrest… Yoga gives direction of peace’: PM Modi leads celebrations from Visakhapatnam
  • Clear message from Jaiswal and Gill at Leeds: Indian batting story never ends
  • Expert Explains: Understanding Pakistan’s balancing act on Iran
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us