-
नवीन वधू मुक्ती मोहनने तिच्या स्टार-स्टड वेडिंग रिसेप्शन आणि संगीतचे काही फोटो शेअर केले आहेत. भारती सिंग, अनु मलिक, ताहिरा कश्यप, सलमान युसूफ खान आणि गिन्नी चतरथ मुक्तीच्या लग्ना सोहळ्यात सहभागी झाले होते. अभिनेत्री मुक्ती मोहनने १० डिसेंबर रोजी ‘अॅनिमल’ फेम अभिनेता कुणाल ठाकूरशी लग्न केलं. (फोटो: मुक्ती मोहन/इन्स्टाग्राम)
-
मुक्ती मोहनने तिच्या लग्नातील नवीन फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: मुक्ती मोहन/इन्स्टाग्राम)
-
सर्व फोटोंमध्ये मुक्ती खूप सुंदर दिसत होती. (फोटो: मुक्ती मोहन/इन्स्टाग्राम)
-
मुक्तीच्या रिसेप्शनला अनू मलिक यांची हजेरी
-
“जिंदगी में कुछ अच्छा किया होगा की सबका इतना प्यार और आशीर्वाद मिल रहा है,” असं कॅप्शन मुक्तीने फोटोंना दिलं. (फोटो: मुक्ती मोहन/इन्स्टाग्राम)
-
तिच्या रिसेप्शनला एआर रहमान हजर होते. (फोटो: मुक्ती मोहन/इन्स्टाग्राम)
-
प्रसिद्ध डान्सर सलमान युसूफ खानने मुक्तीच्या रिसेप्शन सोहळ्यात हजेरी लावली. (फोटो: मुक्ती मोहन/इन्स्टाग्राम)
-
एका फोटोमध्ये आयुष्मान खुराना या कपलसोबत डान्स करताना दिसला. (फोटो: मुक्ती मोहन/इन्स्टाग्राम)
-
मुक्ती आणि कुणालच्या रिसेप्शनमधील आयुष्मान खुरानाचा फोटो (फोटो: मुक्ती मोहन/इन्स्टाग्राम)
-
भारती सिंगने देखील या खास कार्यक्रमात हजेरी लावली आणि आपल्या विनोदांनी सर्वांना हसवलं. (फोटो: मुक्ती मोहन/इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल