-
यूट्यूबच्या माध्यमातून लोकप्रिय झालेली मराठी अभिनेत्री मिथीला पालकर सोशल मीडियाच्या जगत खूपच लोकप्रिय आहे.
-
आजच्या घडीला मिथीलाने आपल्या मेहनतीने बॉलिवूडपर्यंत मजल मारली.
-
मिथीला आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करत असते.
-
मिथीलाने नुकतंच लाल पेहरावातील ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यावेळी मिथीलाने लाल रंगाचं सॅटीन शर्ट आणि त्यावर लाल रंगाची लेदर पॅन्ट घातली आहे.
-
या आउटफिटवर मिथीलाचा मेकअप आणि हेअरस्टाइल खूपच शोभून दिसत आहे.
-
मिथीलाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. तिने या फोटोला ‘शुगर अँड स्पाइस’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
दरम्यान चाहते तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
एका चाहत्याने या फोटोवर कमेंट करत म्हटलंय, “खूपच तिखट” (फोटो : @shivamguptaphotography)
Photos: ‘खूपच तिखट’, मिथीला पालकरचं ‘ऑल रेड’ थीम फोटोशूट; ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चर्चेत
मिथीला आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करत असते.
Web Title: Very spicy mithila palkar all red themed photo shoot the glamorous look is trending on social media pvp