• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • संजय राऊत
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dulquer salmaan vijay deverakonda to ss rajamouli and south stars cameos in kalki spl

PHOTOS : विजय देवरकोंडा ते दुलकर सलमान, ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटात आहेत साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध कलाकारांचे जबरदस्त कॅमिओ!

Dulquer Salmaan Vijay Deverakonda SS Rajamouli and South stars cameos in Kalki 2898 AD : बहुप्रतीक्षित कल्की सिनेमा आता प्रदर्शित झाला असून, चित्रपटात साऊथमधील अनेक कलाकारांचा कॅमिओ दिसत आहे, याबद्दल जाणून घेऊयात

Updated: June 27, 2024 20:13 IST
Follow Us
  • Vijay Deverakonda SS Rajamouli and South stars cameos in Kalki 2898 AD
    1/7

    मंडळी साऊथचा हाय बजेट आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दीपिका पदुकोण यांच्यासह इतरही अनेक मोठे स्टार्स या चित्रपटाचा भाग आहेत, ज्यांच्या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. (@Prabhas /FB)

  • 2/7

    या चित्रपटात अनेक मोठे स्टार कॅमिओ करताना दिसले, ज्यात विजय देवरकोंडा ते एसएस राजामौली यांच्या नावांचा समावेश आहे. जाणून घेऊया या चित्रपटात कोणते मोठे स्टार कॅमिओ करताना दिसत आहेत. (@Prabhas /FB)

  • 3/7

    ‘कल्की 2898 एडी’ मधील विजय देवरकोंडाचा कॅमिओ प्रेक्षकांना खूप आवडला आहे. अर्जुन या पात्राचा त्याचा कॅमिओ आहे. (@DVS_FAN/twitter)

  • 4/7

    त्याचवेळी दुलकर सलमानही कॅमिओ करताना दिसला. या चित्रपटात तो प्रभासच्या (भैरवा या पात्राच्या) संरक्षकाच्या भूमिकेत आहे. (@Sebastian_GMS/twitter)

  • 5/7

    अनेक साऊथ चित्रपटांत काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री आणि महाराष्ट्रात जन्मलेल्या मृणाल ठाकूरचाही कॅमिओ या चित्रपटात आहे. यामध्ये ती दिव्याच्या भूमिकेत आहे. (@Mrunal Thakur/FB)

  • 6/7

    दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते एस.एस. राजामौली यांची कॅमिओ भूमिका एका शिकाऱ्याची आहे. या व्यक्तिरेखेला भैरव म्हणजेच प्रभासचा प्रतिस्पर्धी म्हणून दाखवले आहे. (@SSRajamouli/FB)

  • 7/7

    या दिग्गज कलाकारांसह या चित्रपटात राम गोपाल वर्मा यांचाही एक कॅमिओ आहे. तसेच केव्ही अनुदीप, श्रीनिवास अवसरला आणि अभिनेत्री फारिया अब्दुल्ला देखील कॅमिओ करताना दिसत आहेत. हेदेखील पाहा- PHOTOS : पंतप्रधानांना भेटल्या दोन छोट्या पाहुण्या, ऐकवली कविता; मोदी म्हणाले ‘वाह’!  (@RGV/FB)

TOPICS
मनोरंजन
Entertainment
मनोरंजन बातम्या
Entertainment News
मराठी बातम्या
Marathi News

Web Title: Dulquer salmaan vijay deverakonda to ss rajamouli and south stars cameos in kalki spl

IndianExpress
  • As Chirag Paswan seeks to become NDA fulcrum in Bihar, why BJP is watching with caution
  • Tejashwi Yadav escapes major accident after truck rams into his convoy
  • Secret bank accounts, changing mobile numbers: How a Kota bank employee ‘defrauded’ customers of crores
  • Bengaluru stampede: KSCA secretary and treasurer tender resignations
  • Rahul Gandhi writes: Match-fixing Maharashtra
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us