-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १६’ची स्पर्धक श्रीजिता डे पुन्हा लग्न करतेय.
-
तिचा मेंहदी सोहळा व हळदी समारंभ गोव्यात पार पडला.
-
श्रीजिता डे हिने तिच्या हळदी समारंभातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
श्रीजिता पती मायकलशीच बंगाली पद्धतीने पुन्हा लग्नगाठ बांधणार आहे.
-
तिच्या लग्नाआधीचे विधी सध्या पार पडत आहेत.
-
गोव्यात झालेल्या तिच्या हळदी समारंभातील काही क्षणांचे फोटो तिने शेअर केले.
-
फोटोंमध्ये दोघेही त्यांच्या लग्नाआधीचे विधी एंजॉय करताना दिसत आहेत.
-
मायकल व श्रीजिता यांनी हळदी समारंभानिमित्त रोमँटिक फोटोशूटही केलं.
-
श्रीजिताच्या या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
श्रीजिता डेने तिचा बॉयफ्रेंड मायकल ब्लोम-पेपशी ३० जून २०२३ ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं.
-
त्यानंतर आठ महिन्यांनी तिने लग्नाचं रिसेप्शन दिलं होतं.
-
आता दोघेही पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत. (सर्व फोटो – श्रीजिता डे इन्स्टाग्राम)

राज ठाकरेंबरोबर राजकारणात युती करण्याबद्दल उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले, “आता कोणतीही…”