-
कल्याणची चुलबुली शिवाली परबने नुकतीच लंडनमध्ये सफर केली आहे.
-
या सफरीचे काही फोटो तिने आधीही शेअर केले होते.
-
पुन्हा काही नवीन फोटो तिने चाहत्यांसाठी पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवालीने विविध ठिकाणी भेट दिल्याचे पाहायला मिळत आहे. “Life is a collection of moments so make each one of it count” असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे.
-
तिचा पोशाखही लक्ष वेधून घेत आहे.
-
दरम्यान, तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाशिवाय शिवाली सध्या विविध चित्रपटांमध्येही काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या लंडन सफरीमधील नवे फोटो व्हायरल
कल्याणची चुलबुली शिवाली परबने लंडन सफरीमधील काही नवीन फोटो चाहत्यांसाठी पोस्ट केले आहेत.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame kalyanchi chulbuli shivali parab london vacation photos viral spl