-
महाराष्ट्राचे सुपुत्र संगीतकार अजय अतुल यांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं आहे.
-
त्यांनी कोल्हापूरला जाऊन सहकुटुंब ज्योतिबा मंदिराला भेट दिली आहे.
-
त्यांच्या दर्शनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
मंदिराच्या गाभाऱ्यातील दर्शनावेळीचा फोटो
-
मंदिराचेही सुंदर फोटो केले पोस्ट
-
हे सर्व फोटो पूनम अतुल गोगावले या इन्स्टाग्राम अकाउंटरून शेअर करण्यात आले आहेत.
-
अजय- अतुल या संगीतकार जोडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची आवश्यकता नाही.
-
त्यांनी संगीत दिलेले सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले आहेत, मग ते हिंदी असोत किंवा मराठी. सैराट, अग्निपथ अशा काही चित्रपटांची नावे इथे घेता येतील. याशिवाय त्यांनी अनेक सुपरहिट अल्बम्सचीही निर्मिती केली आहे. त्यांच्या गणेश भक्ती गीतांचा खास उल्लेख करावा लागेल.
Photos : ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! संगीतकार अजय-अतुल यांनी कुटुंबासह घेतलं दख्खनचा राजाचं दर्शन, फोटो व्हायरल
गायक अजय अतुल यांनी घेतलं ज्योतिबाचं दर्शन, मंदिरातील दर्शनाचे फोटो पाहा…
Web Title: Music directors ajay atul visited jyotiba temple kolhapur darshan photos viral spl