-
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
-
‘शायनिंग लाईक द स्टार्स’ असे कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
खरोखरच या लूकमध्ये ती एका चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणेच दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये हिनाने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर फ्लोरल गाऊन परिधान केला आहे.
-
लाल रंगाच्या पडद्यांच्या पार्श्वभूमीवर काढलेले हे फोटो तिच्या काळ्या गाऊनला अधिक उठाव देत आहेत.
-
हा गाऊन ‘ओझेको’ (Ozeqo) ब्रँडचा असून, तो हिनाला एक क्लासी आणि ग्लॅमरस लूक देत आहे.
-
तिच्या या पोशाखाला पूरक म्हणून तिने मोत्यांनी जडलेले ड्रॉप इअररिंग्स घातले आहेत, जे तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
-
तिचा मेकअप न्यूड टोनमध्ये असून, स्मोकी आईज आणि न्यूड लिपस्टिकने तिचा चेहरा अधिक आकर्षक दिसत आहे.
-
हिना खानच्या चाहत्यांकडून या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Girl Bleeds To Death After Sex : बॉयफ्रेंडशी शरीरसंबंध ठेवल्यानंतर अल्पवयीन मुलीला होऊ लागला रक्तस्त्राव, रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू