-
अभिनेत्री अनघा अतुलने ‘Blue Boat House’ जवळ घेतलेला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
-
चमकदार सूर्यप्रकाशात हिरवळीत बसलेली अनघा अगदी प्रसन्न आणि ताजीतवानी भासत आहे.
-
तिने घातलेला पिवळसर स्वेटर आणि पांढऱ्या स्कर्टचा सटल लूक चाहत्यांना भलताच भावतोय.
-
तिच्या ‘Golden hour’ पोस्टमध्ये समुद्रकिनारी तिचा मागून घेतलेला फोटो फारच नयनरम्य आहे.
-
सुंदर निसर्ग, मंद सूर्यप्रकाश आणि अनघाचा सहज अंदाज एकत्र आल्यामुळे फोटो खास वाटतो.
-
फोटोवर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत असून कमेंट्समध्ये हार्ट आणि सनशाईन इमोजींचा वर्षाव आहे.
-
‘Bolo Bolo’ आणि ‘Agape’ या गाण्यांसोबत तिच्या पोस्ट्सना आणखी भावनेचा स्पर्श लाभतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : अनघा अतुल/इन्स्टाग्राम)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक