-
वाणी कपूरच्या चमकदार त्वचेमागे कुठलाही जादूचा फॉर्म्युला नाही, तर भरपूर झोप हेच तिच्या सौंदर्याचं गुपित आहे. (स्रोत: इंस्टाग्राम/@vaanikapoor)
-
वाणी लिम्फॅटिक ड्रेनेजवर भर देते. चेहरा थेट बर्फाच्या पाण्यात बुडवते! यामुळे त्वचेला फ्रेश लूक मिळतो. (स्रोत: Instagram/@vaanikapoor)
-
हळदीचा मास्क
एकदा वाणीने हळदीचा फेसमास्क लावला आणि दोन दिवस ती पिवळीच दिसली! ती गमतीने म्हणते, “कावीळ झाल्यासारखी वाटत होती.”(स्रोत: इंस्टाग्राम/@vaanikapoor) -
मेकअप साधन टूथब्रश!
वाणीचं सर्वात हटके मेकअप टूल म्हणजे – टूथब्रश! ती याचा वापर भुवया नीट सेट करण्यासाठी करते. (स्रोत: Instagram/@vaanikapoor) -
वाणीला सुगंधाची भुरळ
सुगंधांमध्येही तिची आवड खास आहे. वाणीला व्हॅनिला बीन्सच्या सौम्य, मोहक सुगंध अधिक प्रिय आहे. (स्रोत: Instagram/@vaanikapoor)

‘या’ भयंकर आजारानं शिरीष गवसचा मृत्यू; सुरुवातीलाच दिसतात ६ जीवघेणी लक्षणे, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या