-
अभिनेत्री रूपाली भोसले हिचे नवीन फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
-
जांभळ्या रंगाची सुंदर साडी परिधान करून तिने दिलेल्या पोजेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
“आज माझा आवडता रंग जांभळा असेल,” अशी कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
-
पारंपरिक पेहरावात रूपालीचा सौम्य आणि आकर्षक लूक पाहायला मिळतो आहे.
-
या लूकमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलून आले असून, तिच्या हसऱ्या चेहऱ्याने फोटोंना उठाव मिळाला आहे.
-
हातात पुस्तक घेऊन बसलेली तिची एक प्रतिमा विशेष भाव खाऊन जाते.
-
साडीवरील सोनेरी बुट्ट्या आणि किनारीवरील नक्षीवर्कने पोशाखाला वेगळीच शोभा आली आहे.
-
निसर्गरम्य पार्श्वभूमी आणि जांभळ्या साडीचा संगम तिच्या सौंदर्याला अधिक उठाव देतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : रूपाली भोसले/इन्स्टाग्राम)

“मोठी किंमत मोजावी लागेल, पण…”, ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफवर पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर