-
आमिर खानची मुलगी आयरा खान हिच्या मराठमोळ्या सासूबाईंचा नुकताच वाढदिवस झाला.
-
आयरा खान न नुपूर शिखरे यांनी प्रीतम शिखरेंचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला.
-
आयराने सासूबाईंच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
फोटोंमध्ये नुपूर व त्याची आई तसेच आयरा खूप आनंदी दिसत आहेत.
-
तिघांच्या कँडीड फोटोंनी लक्ष वेधून घेतले आहे.
-
(सर्व फोटो – आयरा खान इन्स्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली