-
बॉलीवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने नुकतीच एक नवीन मचा रेसिपी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. (स्रोत: फ्रीपिक)
-
सिद्धांतनं सांगितलं की, ही मचा रेसिपी गोडसर आणि प्रेमासारखी थोडीशी उत्तेजक आहे (स्रोत: इंस्टाग्राम/@siddhantchanturvedi)
-
मचा तयार करताना त्याने कोमट पाण्यात मचा पावडर टाकली. (स्रोत: Instagram/@siddhantchanturvedi)
-
त्यानंतर मिश्रणात मधाचा तुकडा घालून, त्याला खास चव आणली. स्रोत: Instagram/@siddhantchanturvedi)
-
एका ब्लेंडरमध्ये व्हॅनिला आइस्क्रीम, नारळाची क्रीम व बर्फ घालून मचा द्रव मिसळला. (स्रोत: Instagram/@siddhantchanturvedi)
-
नंतर ताज्या नारळपाण्यात हे मचा आइस्क्रीम मिश्रण घालून सर्व काही व्यवस्थित एकत्र केले.(स्रोत: Instagram/@siddhantchanturvedi)
-
शेवटी मिश्रण थोडेसे हलवून मचा आइस्क्रीम तयार केले आणि आस्वाद घेण्यासाठी सजवले. (स्रोत: फ्रीपिक)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली