-
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरने पारंपरिक साडीमध्ये फोटोशूट केले आहे.
-
जान्हवीने सोनेरी रंगाची (golden) साडी परिधान केली आहे.
-
साडीवर पारंपरिक दागिने (golden jewellery) घातले आहेत
-
आंबोड्यावर (hairstyle) गजरा माळून जान्हवीने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
जान्हवी या दाक्षिणात्य पारंपरिक लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
-
या फोटोमध्ये दिलेल्या पोजमधून तिची आत्मविश्वासासह सुंदरता झळकते आहे.
-
Feeeeling sundari’ अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे.
-
या फोटोंमध्ये ती खरच सुंदरी (beautiful) वाटत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर / इंस्टाग्राम)

लिव्हर खराब झालं तर पायांमध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे! दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम