-
जान्हवी कपूरने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त जुने फोटो शेअर केलेत.
-
तिने आईसोबतचे लहानपणीचे गोड क्षण दाखवलेत. फोटोंमध्ये श्रीदेवी, बोनी कपूर आणि दोन्ही मुली दिसत आहेत.
-
एका फोटोत संपूर्ण कुटुंब पारंपरिक वेशभूषेत दिसत आहे.
-
या फोटोत लहानगी जान्हवी आईच्या मिठीत घालवलेल्या क्षणांना उजाळा देत आहे.
-
जान्हवीने “Happy Birthday Mumma ” असं कॅप्शन लिहिलंय.
-
तिने आईचं नाव मनात ठेवून प्रत्येक पाऊल टाकण्याची भावना व्यक्त केली.
-
पोस्टला लाखो लाइक्स आणि हजारो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर/ इंस्टाग्राम)

दादरमध्ये झाड कोसळून ‘सलमान खान’ जखमी…