-
‘कमळी’ म्हणून घराघरात पोहोचलेली विजया बाबर नथीसह हिरव्या साडीत उठावदार अंदाजात दिसत आहे.
-
सोशल मीडियावर विजया बाबरचे पारंपरिक फोटो व्हायरल, चाहत्यांकडून भरभरून प्रेम.
-
विजया बाबरचे निरागस हास्य आणि साधा मेकअप हा लूक चाहत्यांना भावणारा आहे.
-
महाराष्ट्रीयन साडीसोबत सोन्याचे दागिने परिधान केलेल्या ‘कमळी’च्या लूकने वाढवली उत्सवी शोभा.
-
‘कमळी’ मालिकेतील भूमिकेसारखीच खऱ्या आयुष्यातही विजया बाबर परंपरेला न्याय देताना दिसत आहे.
-
झी मराठीवरील मुख्य भूमिका निभावत असलेली विजया बाबर, फोटोंमधील निरागस सौंदर्यामुळे चर्चेत.
-
साडी, नथ व फुलांची सजावटीसह विजया बाबरचा हा लूक मराठी संस्कृतीचा मोहक आविष्कार ठरतोय.
-
(सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)

Ajit Pawar : पोलीस उपअधीक्षकाची आंदोलकाला फिल्मी स्टाईलने लाथ; जालन्यातील घटनेवर अजित पवार म्हणाले…