-
अभिनेत्री हंसिका मोटवानी मागील काही दिवसांपासून घटस्फोटाच्या वृत्तांमुळे चर्चेत आहे.
-
३४ वर्षांची हंसिका अडीच वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जातंय.
-
या चर्चादरम्यान हंसिकाने घरी गणरायाचं स्वागत केलं आहे.
-
हंसिकाच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
-
हंसिकाने गणरायाच्या सजावटीचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
-
पण या फोटोंमध्ये हंसिका एकटीच पाहायला मिळतेय.
-
तिच्याबरोबर पती सोहेल खातुरिया नाही.
-
काही महिन्यांपूर्वी हंसिकाने याच घरात पती सोहेलबरोबर गृहप्रवेश केला होता.
-
आता हंसिकाचे एकटीचे फोटो पाहून तिच्या घटस्फोटाच्या बातम्या खऱ्या आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. (सर्व फोटो- हंसिका मोटवानी इन्स्टाग्राम)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha Live: “सरकार दगाफटका करण्याचा डाव आखत असेल तर…”; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचा सरकारला इशारा