-
गायक रोहित श्याम राऊतने सोशल मीडियावर शेअर केलेला नवा पारंपरिक लूक सध्या चाहत्यांच्या चर्चेत आहे.
-
कार्यक्रमात सादर केलेल्या गाण्याच्या वेळी रोहितने परिधान केलेला हा खास कुर्ता त्याच्या आजीच्या आठवणींशी जोडलेला असल्याचे त्याने सांगितले.
-
या पोशाखाचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो रोहितची बहीण किरण राऊतने (kiran_b26) स्वतः डिझाईन केला आहे.
-
पोस्टमध्ये रोहितने लिहिले — “माझ्या आजीचं पातळ आणि त्यापासून बनवलेला हा माझा कॉस्च्यूम, खूप आठवणी व ऊब घेऊन, ???स्टेजवर आपल्या “महाराजांच” गं गेलो??? आणि त्याला तुम्ही खूप प्रेम दिलंत, त्याबद्दल खूप मनापासून आभार. माझ्यावर करीत रहा असंच प्रेम. माझा हा कॉस्च्यूम माझ्या Talented बहिणीनं बनवलाय आणि डिझाइन केलाय @kiran_b26 थँक यू सो मच. ??? गिरणी असच तुमचा प्रेम असुदेत आणि अजून छान गाणी तुमच्यापर्यंत घेऊन येईनच”.???
-
साध्या, पण शालीन अशा पारंपरिक पोशाखात रोहितचा लूक नेटिझन्सना भावला असून, कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांचा ओघ सुरू आहे.
-
‘Roar of S’ या गाण्याच्या स्टेज परफॉर्मन्सदरम्यानचा हा फोटो असून, त्यात रोहितचा आत्मविश्वास आणि भावनिक नातं स्पष्ट दिसतं.
-
या लूकमध्ये ग्रे रंगाची कुर्ता-पायजमा स्टाईल, सोनेरी बॉर्डर आणि हलकी चमक असलेली डिझाईन दिसते, जी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देते.
-
हा लूक आणि भावनिक पोस्ट अशा दोन्ही बाबी मिळून रोहितच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा, संवेदनशील पैलू उघड करतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : रोहित राऊत/इन्स्टाग्राम)
जेवणानंतर ही एक गोष्ट चघळा, पोटातलं अन्न सडणार नाही; झटक्यात गायब होईल गॅस आणि अॅसिडिटी