-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा नवा फोटो सोशल मीडियावर झळकला आहे.
-
काळ्या रंगाच्या सिल्क साडीत त्या अतिशय एलिगंट आणि ग्रेसफुल दिसत आहेत.
-
हातात लाल गुलाबांचा गुच्छ धरून निवेदिता यांनी कॅमेऱ्यासमोर दिलेल्या स्मिताने सर्वांचे लक्ष वेधले.
-
त्यांच्या साडीवरील गोल्डन बॉर्डर आणि मोठ्या गोल डिझाइन्सनी त्यांच्या लूकला पारंपरिक टच दिला आहे.
-
साधा मेकअप, सरळ केस निवेदिता सराफ यांच्या नैसर्गिक सौंदर्याला अधिक खुलवतात.
-
‘Holding flowers, but blooming from within’ या कॅप्शनने त्यांनी स्वतःच्या अंतर्गत सौंदर्याची झलक दाखवली आहे.
-
त्यांच्या या लूकमधून सौंदर्य, आत्मविश्वास आणि मराठमोळा सोज्वळपणा झळकतो.
-
निवेदिता यांनी नेहमीप्रमाणे साधेपणातही आकर्षक दिसण्याचं उत्तम उदाहरण सादर केलं आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : निवेदिता सराफ/इन्स्टाग्राम)
Video: आंतरराष्ट्रीय विमानतळावर नमाज पठण; विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, “हे होऊ तरी कसं दिलं जातंय?”