-
अभिनेता प्रतिक देशमुख लग्नबंधनात अडकला आहे.
-
प्रतिक देशमुखने गायक सुदेश भोसले यांची लेक श्रुती भोसलेशी लग्नगाठ बांधली.
-
श्रुती व प्रतिक यांचा लग्नसोहळा पुण्यात पार पडला.
-
प्रतिक देशमुखने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
प्रतिकने १०/११/२०२५ ही लग्नाची तारीख कॅप्शनमध्ये लिहिली आहे.
-
प्रतिक व श्रुतीने १०/१०/ २०२५ रोजी साखरपुडा केला होता. त्यानंतर बरोबर एक महिन्याने त्यांनी लग्न केलं.
-
प्रतिक-श्रुतीच्या लग्नाला तेजश्री प्रधानने हजेरी लावली होती. तेजश्री व प्रतिक चांगले मित्र आहेत.
-
श्रुती भोसले व प्रतिक देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तेजश्री प्रधानने प्रतिकच्या पोस्टवर रेड हार्ट इमोजी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो- प्रतिक देशमुख इन्स्टाग्राम)
Delhi Red Fort Blast Reddit Post: दिल्ली स्फोटाची शंका ३ तास आधीच १२वीच्या विद्यार्थ्याने व्यक्त केली होती? पोस्टमध्ये म्हणाला होता, “काहीतरी घडतंय का?”