-
ओठ हा आपल्या शरीराचा अतिशय नाजूक भाग आहे. अशा स्थितीत अनेक कारणांमुळे ओठांना अॅलर्जी होण्याची शक्यता असते.
-
विशेषतः खाण्यापिण्यातील चुकांमुळे काही लोकांना ओठांवर अॅलर्जीची समस्या भेडसावते.
-
जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर आज आपण या समस्येवर मात करण्याचे काही घरगुती उपाय जाणून घेऊया.
-
ओठांच्या अॅलर्जीची समस्या असल्यास त्यावर मध लावा. मधामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म ओठांची अॅलर्जी दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.
-
बेकिंग सोडाच्या वापराने ओठांच्या अॅलर्जीची समस्या दूर होते.
-
हळदीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म ओठांची अॅलर्जी दूर करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात.
-
ओठांवर हळद लावल्याने ओठांच्या अॅलर्जीची समस्या दूर होते. यासोबतच फाटलेले ओठ, ओठांवर जळजळ होण्याची समस्याही कमी होऊ शकते.
-
एलोवेरा जेल ओठांवर लावल्याने लिप अॅलर्जीची समस्या दूर होते. यामुळे तुमचे ओठ मऊ आणि लवचिक होऊ शकतात.
-
खोबरेल तेलामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे ओठांच्या अॅलर्जीची समस्या कमी होऊ शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. सर्व फोटो : Pixabay

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर