-
आळसामुळे, एखादी व्यक्ती ७ ते ८ तासांच्या झोपेचे रूपांतर १० ते ११ तासांच्या झोपेमध्ये करते.(फोटो:freepik)
-
मात्र, जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त झोप घेत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.(फोटो:संग्रहित फोटो)
-
गरजेपेक्षा जास्त झोप घेतल्यास तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.(फोटो:संग्रहित फोटो)
-
तुम्ही जर ९ तासांपेक्षा जास्त झोप घेतली, तर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होऊ शकतो.(फोटो:संग्रहित फोटो)
-
जास्त झोपेमुळे शारीरिक हालचाली होत नाहीत. त्यामुळे तुम्ही मधुमेहाचे बळी पडू शकता.(फोटो:संग्रहित फोटो)
-
जास्त झोपेमुळे पचनक्रिया योग्य राहू शकत नाही, त्यामुळे लठ्ठपणा आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरं जावं लागतं.(फोटो: indian express)
-
जास्त वेळ झोपल्याने कंबरदुखी, मानदुखी आणि खांदेदुखीचा देखील त्रास वाढतो.(फोटो:संग्रहित फोटो)
-
गरजेपेक्षा जास्त झोपल्यामुळे दिवसभर आळस येतो, तसंच तुम्ही डिप्रेशनाचेही शिकार होऊ शकता.(फोटो: indian express)
