-
नारळ हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. (pexels)
-
नारळाचे पाणी पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता राहात नाही. (pexels)
-
नारळ व्हिटॅमिन, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियमने समृद्ध आहे. (pexels)
-
१) लांब आणि दाट केसांसाठी नारळाचे दूध फायदेशीर ठरू शकते. (pexels)
-
एका बाऊलमध्ये नारळाचे दूध घेऊन ते रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी ओल्या केसांवर दूध लावा. एक तासासाठी ते तसेच राहू द्या. नंतर केसांना माईल्ड शॅम्पूने धुवा. (pexels)
-
तुम्ही आठवड्यातू दोन वेळा हा हेयर मास्क वापरू शकता. याणे केस दाट होण्यात मदत होईल. (pexels)
-
२) दाट केसांसाठी नारळाचे दूध आणि चिया सीड वापरू शकता. (pexels)
-
एक चतुर्थांश कप नारळाच्या दुधात एक चमचा चिया सिड्स भिजवा. १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवा. बोटांनी हे मिश्रण टाळूला लावून मसाज करा. २० मिनिटांनंतर माईल्ड शॅम्पूने डोके धुवा. (pexels)
-
३) नारळाचे दूध आणि मधाचे हेअर मास्क देखील केस मजबूत ठेवण्यात फायदेशरी ठरू शकतो. (pexels)
-
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका भांड्यात ६ चम्मचे नारळचे दूध घ्या. त्यात ३ चम्मच मध टाका. त्यांचे मिश्रण केसांबरोबर टाळूला लावा. टाळूची मसाज करा. (pixabay)
-
३) नारळाचे दूध आणि पपईच्या हेअर मास्कनेही केस दाट ठेवण्यात मदत होऊ शकते. (pixabay)
-
यासाठी एका भांड्यात अर्धाकप पपईचे तुकडे घेऊन त्याचे पेस्ट करा. त्यात अर्धा कप नारळाचे दूध मिसळा. हे मिश्रण केसांना आणि टाळूला लावा. ३० मिनिटांनंतर माइल्ड शॅम्पूने ते धुवा. (pexels)
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हा उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)