-
जास्त खाणे टाळण्यासाठी जांभळ्या कोबीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.
-
जांभळ्या कोबीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम आढळतात. जांभळ्या कोबीमध्ये फायबर असते, त्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही.
-
जांभळ्या कोबीचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.
-
कोबीमध्ये विशेषतः व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक आरोग्यास समर्थन देते आणि एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून देखील कार्य करते.
-
जांभळ्या कोबीच्या सेवनाने शरीराला आरोग्याच्या अनेक समस्यांपासून वाचवता येते.
-
हिरव्या कोबीप्रमाणेच तुम्ही जांभळ्या कोबीचाही तुमच्या आहारात भाजी म्हणून समावेश करू शकता.
-
जांभळ्या कोबीमध्ये आढळणारे पॉलिफेनॉल असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात.
-
जांभळ्या कोबीमध्ये ब्रासिनिन आढळते, जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. कर्करोगादरम्यान जांभळा कोबी खाण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.
-
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही जांभळ्या कोबीच्या रसाचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य : pexels)
IND vs PAK Live Score , Asia Cup 2025 Final: कुलदीप- वरूण- बुमराह चमकले! पाकिस्तानचा संघ १४६ धावांवर ऑलआऊट