-
बदाम दूध: हिवाळ्यात बदामाच्या दुधाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. (source – freepik)
-
तुकडे केलेले बादाम दुधात टाका आणि त्यास काही मिनिटांसाठी उकळा. (source – संग्रहित)
-
दूध अधिक चविष्ट करण्यासाठी तुम्ही त्यात केशरही टाकू शकता.(source – संग्रहित)
-
आल्याचा चहा: आल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.(source – संग्रहित)
-
आले वजन कमी करण्यात मदत करते आणि हिवाळ्यातील एलर्जी बरे करण्यास मदत करते. (source – pixabay)
-
हिवाळ्यात आल्याचा चहा प्या. ते शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील मदत करते. (source – pixabay)
-
हॉच चॉकलेट: हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी तुम्ही हॉट चॉकलेटचे सेवन करू शकता. हॉट चॉकलेटला अजून विशेष बनवण्यासाठी तुम्ही त्यात दालचिनी देखील टाकू शकता. (source – pr handout)
-
काश्मिरी काहवा: काहवाचे सेवन प्रामुख्याने काश्मीरमध्ये केले जाते. (source – getty image)
-
हे उबदार पेय ग्रीन टी, दालचिनी, वेलची आणि केशरचा वापर करून तयार केले जाते. चहातील सर्व मसाले शरीराला उष्णता देण्यात मदत करतात. (source – संग्रहित)
-
हळदीचे दूध: हिवाळ्यात तुम्ही हळदीचे दूध पिऊ शकता. हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते. (source – freepik)
-
हळदीचे दूध शरीराला उब देते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. (source – unsplash )
-
हळदीचे दूध सर्दी आणि खोकला बरे करण्यातही मदत करते. (source – unsplash)

IND vs PAK Asia Cup Final: “भारतीय संघाची ट्रॉफी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष घेऊन गेले”, BCCI सचिवांचा दावा, सामन्यानंतरच्या नाट्यावर भाष्य!