-
साबणाने चेहरा धुतल्याने त्वचेला नुकसान होऊ शकते.
-
त्यामुळे चेहरा धुण्यासाठी काही गोष्टींचा वापर करता येईल.
-
त्वचेवरील छिद्र स्वच्छ करण्यासाठी मध मदत करते आणि त्वचा हायड्रेटेड होते.
-
क्लिनजिंग ऑइल म्हणून नारळाच्या तेलाचा वापर करता येऊ शकतो.
-
लिंबाचा वापर करून चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होऊ शकते.
-
चेहरा धुण्यासाठी दह्याचा वापर केल्यास टॅनिंग दूर होऊ शकते.
-
चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्यास त्वचा मुलायम होऊ शकते.
-
चेहरा तजेलदार आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी गुलाबपाण्याचा वापर करता येऊ शकतो.
-
अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.
“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…