-
भारतातील अनेक घरांमध्ये धातूचा कासव ठेवण्याची पद्धत आहे. (Freepik)
-
घरात कासव ठेवल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होते अशी मान्यता आहे.
-
यामुळेच अनेक लोक धातू, क्रिस्टल, चांदी, तांबे इत्यादींपासून बनवलेल्या कासवाची प्रतिकृती ठेवतात.
-
वास्तुशास्त्रानुसार असा कासव असल्यास त्या घरातील लोकांना विशेष काळजी घ्यावी लागते.
-
वास्तुशास्त्रानुसार हा कासव केवळ पौर्णिमेच्या तिथीला घरात आणणे शुभ मानले जाते.
-
तसेच, वास्तुशास्त्रानुसार कासव हा जलचर प्राणी असल्याने त्याला उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे.
-
वास्तुशास्त्रात असेही म्हटले आहे की कासवाचे डोके घरात प्रवेश करण्याच्या दिशेला असावे.
-
असे मानले जाते की यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील अडचणी कमी होतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल