-
गेल्या काही वर्षांमध्ये मोमोज हे लोकप्रिय स्ट्रीटफुड म्हणून नावारूपाला आले आहे.
-
मात्र, मोमो हे लोकप्रिय स्ट्रीटफुड खाण्याचेही अनेक आरोग्य फायदे आहेत हे अनेकांना माहीत नसेल.
-
आज आपण मोमो खाल्ल्याने शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात याबाबत जाणून घेऊया.
-
मोमोमध्ये वेगवेगळ्या भाज्या किंवा मांस यांचे मिश्रण असते. यामुळे शरीराला वेगवेगळे पोषकद्रव्ये मिळतात.
-
मोमो हे कार्ब, प्रथिने आणि फॅट्सचा उत्तम स्त्रोत मानले जातात.
-
मोमोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सारण वापरण्यात येते. त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोमो खाऊ शकतो.
-
वाफवलेले मोमो हे एक उत्तम खाद्य मानले जाते.
-
सूप मोमो किंवा झोल मोमो शरीराला हायड्रेटेड ठेवू शकतात.
-
मोमोमध्ये असलेले मसाले आणि मोमोची चटणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरू शकतात.
-
मोमो चविष्ट असण्याबरोबरच पचण्यासाठीही हलके असतात.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.
-
सर्व फोटो : फ्रीपिक

“किती गोड!”, ‘आई नहीं’ गाण्यावर थिरकली चिमुकली; थेट श्रद्धा कपूरला दिली टक्कर, Viral Video पाहू नेटकऱ्यांनी केलं कौतुक