-
चेहऱ्यावरील सुरकुत्या हे वृद्धत्वाचे लक्षण आहे.
-
चुकीचा आहार आणि अयोग्य जीवनशैली यामुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात.
-
या सुरकुत्या टाळण्यासाठी काही पदार्थांपासून दूर राहावे.
-
साखरेचे अतिसेवन केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या वाढू शकतात. याउलट साखरेऐवजी मधाचे सेवन करावे.
-
जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यास चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे वाढू शकतात.
-
जास्त प्रमाणात मद्यपान केल्यासही चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात.
-
प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्यास त्वचा डिहायड्रेट होऊन सुरकुत्या वाढू शकतात.
-
कॉफीमध्ये असलेले कॅफीन त्वचेची लवचिकता कमी करते.
-
अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (All Photos: Freepik)

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा