-
आजकाल धकाधकीचे आयुष्य आणि चुकीची जीवनशैली यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत.
-
त्यातीलच एक समस्या म्हणजे केसगळतीची समस्या. हल्ली प्रत्येकालाच केसगळतीची समस्या भेडसावत आहे.
-
केसगळतीची समस्या कमी करण्यासाठी कोणी महागडी ट्रीटमेंट करून घेतात, कोणी महागडी उत्पादने वापरतात, तर काही घरगुती उपायांचा आधार घेतात.
-
मात्र, कोरफड ही एक वनस्पती आपल्याला केसगळतीच्या समस्येपासून आराम मिळवून देऊ शकते.
-
कोरफड ही वनस्पती आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी पडू शकते.
-
ग्रीन टी आणि कोरफड एकत्र करून केसांच्या मुळांना लावल्यास केस मजबूत होऊ शकतात.
-
ग्रीन टी आणि कोरफड एकत्र करून त्याची पेस्ट केसांच्या मुळांना लावल्यास आठवड्याभरात केसांच्या वाढीला चालना मिळू शकते.
-
आठवड्यातून दोनवेळा हा उपाय केल्यास केसांची वाढ होऊ शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : फ्रीपिक)

Today’s Horoscope: चंद्र गोचरमुळे १२ राशींपैकी कोणत्या राशीच्या आयुष्यात येणार सुखाचे वळण? कोणाला होणार लाभ? वाचा राशिभविष्य