-
हिवाळ्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, तुम्हाला माहिती आहे का ? हिवाळ्यात तुमच्या बागेत तुम्ही फळ्यांच्या बिया आणि काही भाज्यांची लागवड करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हिवाळ्यात तुम्ही कोणत्या भाज्या किंवा फळे तुमच्या बागेत लावू शकता हे पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. मोहरी : जमिनीत किंवा कुंडीत मोहरी पेरून हिवाळ्यात मोहरीची लागवड सहज करता येते.हे वाढायला २ ते ३ आठवडे लागतात आणि ती तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. टोमॅटो : सूर्यप्रकाशात असलेल्या ओलसर जमिनीत टोमॅटोच्या बिया पेरून तुमच्या बागेत ताजे टोमॅटो वाढवू शकता. तसेच या झाडांना फार कमी पाण्याची गरज असते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. डाळिंब : हिवाळ्यात सूर्यप्रकाशासह सुपीक जमिनीत डाळिंबाच्या बिया पेरून तुम्ही तुमच्या बागेत डाळींबाची लागवड करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. कांदा (कांद्याची पात) : जमिनीत लहान कांदा पेरून तुम्ही तुमच्या घरच्या बागेत कांदा (स्प्रिंग ओनियन्स) लावू शकता.पण, त्यांना दररोज पाणी घाला. कारण कारण – ते चांगल्या सुपीक जमिनीत जलद वाढतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, ब्लूबेरी यासारख्या बेरी हिवाळ्यात पिकवता येतात. याच्या लागवडीसाठी सूर्यप्रकाश आणि सुपीक मातीत आवश्यक आहे. तसेच दररोज याला पाणी घालायला विसरू नका. (फोटो सौजन्य: @Freepik)

IND vs PAK Live Score , Asia Cup 2025 Final: बुमराहच्या यॉर्करवर हरिस रौफची बत्तीगुल! विकेट घेताच केलं भन्नाट सेलिब्रेशन