-
Spinach Vegetable: पालक ही भाजी जीवनशक्तीचे मूलस्रोत आहे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने शाकाहार करणाऱ्या व्यक्तींनी पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे.
-
पालकाच्या भाजीत लोह व तांब्याचा (कॉपर) अंश असल्याने रक्ताल्पता (अॅनिमया) या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे.
-
‘अ’ जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात.
-
अतिपाणी घालून पालक भाजी शिजवू नये तसेच भाजी शिजल्यानंतर ते पाणी फेकून देऊ नये.
-
यामुळे त्यामध्ये असणारे पोषक घटक वाया जाणार नाहीत.
-
पालकाची भाजी स्वच्छ धुऊन पानांमध्ये जेवढे पाणी शिल्लक राहील तेवढेच पाणी भाजी शिजवताना वापरावे.
-
पावसाळ्यामध्ये पालकाच्या भाजीवर कीड पडते तसेच पालक हा वात प्रकोपक असल्याने सहसा पावसाळ्यात पालक भाजी खाऊ नये किंवा भाजी खायचीच असेल तर ती प्रथम स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन काढावी.
-
(हेही पाहा : पावसाळ्यात कडक चहा बनवण्यासाठी आल्याचा असं करा वापर)

भाजपाचा बालेकिल्ल्यातच पराभव, काँग्रेसचा दणदणीत विजय; नगरपालिकेवर कशी मिळवली सत्ता?