-
भारतात अनेकजण पूर्वीपासून देवी-देवतांच्या नावावरून आपल्या मुलांची नावे ठेवतात.आताच्या काळातही अनेकजण आवर्जून देवी-देवतांच्या नावावरुन कधीही ऐकलेली युनिक नावं शोधून काढतात आणि ठेवतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
असे म्हटले जाते की, देवाचे नाव ठेवल्याने त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव पडतो शिवाय मुलांचा स्वभावही नावानुसार होतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
संकर्षण या सुंदर नावाचा अर्थ इतरांना आकर्षित करणारा असा आहे. श्रीकृष्णाच्या या नावावरुन तुम्ही बाळाचे नाव ठेऊ शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
युगंधर या नावाचा अर्थ सदैव राहणारा, चिरंजीव अशा आहे. श्रीकृष्णाच्या या नावावरुन तुम्ही बाळाचे नाव ठेऊ शकता.(फोटो सौजन्य: लोकसत्ता)
-
शुभंकर या सुंदर नावाचा अर्थ प्रसन्न करणारा, सर्व शुभ करणारा असा आहे. श्रीकृष्णाच्या या नावावरुन तुम्ही बाळाचे नाव ठेऊ शकता.(फोटो सौजन्य: लोकसत्ता)



