-
जगातील अनेक महिलांना आणि पुरुषांना केस गळतीची समस्या सतावत असून ही समस्या हल्ली दिवसेंदिवस वाढत आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुमचा टाळू स्वच्छ करणे असो, मॉइश्चरायझिंग मास्क वापरणे असो किंवा तेल उत्पादन नियंत्रित करण्यासाठी तुमच्या केसांना प्रशिक्षण देणे असो, तुमच्या केसांना काही मार्गदर्शक सल्ल्याची गरज असते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
उष्ण, दमट महिन्यात तुमचे केस किती वेळा स्वच्छ करावेत? याबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस.कॉम’ने एका तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचे केस आठवड्यातून तीन वेळा धुवा किंवा एक दिवस सोडून धुवा. जर तुमच्या टाळूमध्ये जास्त प्रमाणात सीबम तयार होत असेल, तर तुम्हाला केस अधिक वेळा धुण्याची आवश्यकता असते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तज्ज्ञ सांगतात की, “केसांची वाढ प्रामुख्याने पौष्टिक घटकांवर अवलंबून असते आणि म्हणूनच केस धुण्याची वारंवारता क्वचितच लागू होऊ शकते”. तथापि, त्या दररोज केस धुण्याचा सल्ला देत नाहीत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुमचे केस आठवड्यातून तीन वेळा धुवा किंवा एक दिवस सोडून धुवा. (फोटो सौजन्य: Freepik)
-
केसांची वाढ प्रामुख्याने पौष्टिक घटकांवर अवलंबून असते आणि म्हणूनच केस धुण्याची वारंवारता क्वचितच लागू होऊ शकते, त्यामुळे दररोज केस धुण्याची आवश्यकता नाही. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कोंडा आणि seborrheic dermatitis ग्रस्त लोकांसाठी, केस गळती अनेकदा केस कुरळे असल्यामुळे होते. टाळूवरील घामाच्या ग्रंथी जास्त प्रमाणात सीबम तयार करतात, त्यामुळे टाळूला वारंवार धुवून स्वच्छ ठेवणे हे केस गळणे रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
