-
आपल्या घरात एखादं तरी फुल किंवा फळाचं झाड असावं अशी इच्छा बऱ्याच जणांना असते. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
जर तुम्हाला घरच्या घरी टोमॅटोचे झाड चांगल्याप्रकारे वाढवायचे असेल तर आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तर सगळ्यात पहिला तुम्हाला चेरी, रोमा किंवा टोमॅटोची रोपे बाल्कनीत, अंगणात कुठे लावायची आहेत ते ठरवा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
टोमॅटोसाठी सुपीक माती लागते. त्यामुळे जमिनीत कंपोस्ट किंवा सेंद्रिय खत मिसळा.(फोटो सौजन्य : @Freepik)
-
६ ते ७ आठवडे टोमॅटोच्या बिया ट्रेमध्ये ठेवा. रोप ६ ते इंच उंच झाल्यावर ते उचलून बागेत ठेवा किंवा कुंडीत लावा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
टोमॅटोला भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. त्यामुळे दिवसातून किमान ६ ते ८ तास तुमच्या बागेत किंवा जिथे घरात सूर्यप्रकाश असेल त्याठिकाणी नेऊन ठेवा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
तुमच्या टोमॅटोच्या झाडांना नियमित पाणी द्या. माती सतत ओलसर ठेवा. पण कुंडीत पाणी साचू देऊ नका. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
जसजशी झाडे वाढतात तसतसे देठांना आधार देण्यासाठी आणि फळे जमिनीपासून दूर ठेवण्यासाठी स्टेक्स, पिंजरा वापरा. (फोटो सौजन्य : @Freepik)
-
टोमॅटो पूर्ण रंगीत आणि स्पर्श केल्यावर जाडसर जाणवू लागले की, त्याची कापणी करा. रोपाचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना काळजीपूर्वक निवडा. (फोटो सौजन्य : @Freepik)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल