-
हिवाळ्यात शरीर इतर दिवसांपेक्षा जास्त समस्यांना बळी पडते. या दिवसांत इतर ऋतूंच्या तुलनेत जास्त आरोग्य समस्या उद्भवतात. त्याशिवाय शरीरात ऊर्जेची कमतरता असते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशा वेळी सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अशा परिस्थितीत हरभरा आणि मनुके खाणे हा सर्वांत सोपा आणि आरोग्यदायी नाश्ता असू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
रिकाम्या पोटी हरभरा आणि मनुके खाण्याची पद्धत अगदी सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला रोज सकाळी रिकाम्या पोटी मूठभर हरभरे आणि मनुका खावे लागतील आणि नंतर कोमट पाणी प्यावे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
हरभऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते आणि मनुक्यांमध्ये लोह असते. या दोन्ही पदार्थांच्या मिश्रणामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसाची सुरुवात चांगली होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जर तुम्हाला तुमचे केस आणि त्वचा निरोगी ठेवायची असेल, तर तुम्ही सकाळी या दोन्हींचे सेवन करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik)
-
हे दोन्ही कोलेजन वाढवण्यास मदत करू शकतात. हरभऱ्यातील प्रथिने त्वचेची लवचिकता वाढवण्यासाठी, तर मनुक्यांमधील लोह केसगळती कमी करते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी हरभरा आणि मनुका यांचे सेवन करावे. तुमचे वजन संतुलित करण्यासाठी, हार्मोनल आरोग्य उत्तम राखण्यासाठी हे फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत