-
२०२५ मध्ये अनेक मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन होईल, ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
२०२५ मध्ये शनीचे राशी परिवर्तनही अत्यंत खास मानले जाईल. शनी जुलैमध्ये उलटी चाल चालेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तो जवळपास १३६ दिवस मीन राशीमध्ये उलटी चाल चालेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याचा काही राशींच्या व्यक्तींवर अत्यंत शुभ प्रभाव पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शनीची उलटी चाल खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठीही शनीची उलटी चाल अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शनीची उलटी चाल अनेक लाभ घेऊन येईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महिलांनो किचनमधल्या ‘या’ ३ भांड्यांमुळे होऊ शकतो कॅन्सर; कॅन्सरपासून वाचायंच असेल तर “ही” भांडी आताच बाहेर काढून टाका