-
फेसबूकचे संस्थापक व मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना वेगवेगळी घड्याळे परिधान करण्याची आवड आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये अनेक महागडी व लग्झरी घड्याळे आहेत. आज आम्ही तुम्हाला झुकरबर्ग यांच्याकडील घड्याळ्यांविषयी माहिती देणार आहोत.
F.P Journe Centigraph Sporte Aluminium हे त्यांच्याकडील महागडं घड्याळ आहे. याची किंमत ४८ हजार डॉलर्स (४१ लाख रुपये) इतकी आहे. (स्रोत: इंस्टाग्राम/@luxuriousbymm) -
Greubel Forsey हे बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या लग्झरी घड्याळांपैकी एक आहे जे झुकरबर्ग यांच्या कलेक्शनमध्ये आहे. याची किंमत १ मिलियन डॉलर्स (८.५५ कोटी रुपये) इतकी आहे.(Source: Instagram/@luxuriousbymm)
-
Patek Philippe’s reference 5303R Minute Repeater Tourbillon हे झुकरबर्ग यांच्याकडील आणखी एक महागडं घड्याळ असून याची किंमत १.२ मिलियन डॉलर्स (१० कोटी रुपये) इतकी आहे. (Source: Instagram/@luxuriousbymm)
-
F.P Journe FFC हे नऊ लाख डॉलर्सचं (७,७० कोटी रुपये) घड्याळ झुकरबर्ग यांच्या आवडत्या घड्याळांपैकी एक आहे. (Source: Instagram/@luxuriousbymm)
-
झुकरबर्ग हे घड्याळांच्या बाबतीत F.P चे चाहते आहेत. त्यांच्याकडे Journe Chronometre Souverain Havana हे घड्याळ देखील आहे. याची किंमत ४० हजार डॉलर्स (३५ लाख रुपये) इतकी आहे. (Source: Instagram/@luxuriousbymm)
-
De Bethune DB25 Starry Variusn हे ९० हजार डॉलर्स (७६ लाख रुपये) किंमतीचं घड्याळ झुकरबर्ग यांचं आवडतं घड्याळ आहे. (Source: Instagram/@luxuriousbymm)
-
Patek Philippe चं १ लाख ७० हजार डॉलर्स (१ कोटी ४५ लाख रुपये) किंमतीचं आणखी एक घड्याळ झुकरबर्ग यांच्या कलेक्शनमध्ये आहे.(Source: Instagram/@luxuriousbymm)

बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल