-
Vat Savitri Purnima 2025: वटपौर्णिमा हा सण हिंदू महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा मानला जातो.
-
वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या (Jyeshtha Purnima) दिवशी येते.
-
यंदा मंगळवारी, ११ जून (Tuesday, 11 June) रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
-
वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी पतीबरोबर वाद घालणे टाळावे.
-
या दिवशी राग, वाद, द्वेष, नकारात्मक बोलणे किंवा विचार यापासून दूर राहावे.
-
निळ्या, काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी (Saree) वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी नेसून नये.
-
वटपौर्णिमेच्या दिवशी लाल, पिवळी, हिरव्या रंगाची साडी नेसा. हे रंग सौभाग्य, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहेत.
-
वडाच्या झाडाला इजा करू नका. वडाच्या झाडाची पाने किंवा फांद्या तोडू नका, झाडाजवळ जाऊन पूजा करा.
-
वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तेथे कचरा किंवा अशुद्धता टाकू नये.
-
वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री व सत्यवाना यांची कथा ऐकावी किंवा वाचावी.
-
टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

“आम्ही तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू”, अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा; ‘या’ देशांचाही केला उल्लेख!