-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. या परिवर्तनाच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळतो, तर काही राशीच्या व्यक्तींना अडचणींना समोरे जावे लागते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या ऑगस्ट महिन्यात सूर्य कर्क त्यानंतर सिंह राशीत विराजमान असेल. तसेच गुरू आणि शुक्र आधी मिथुन आणि नंतर कर्क राशीत प्रवेश करतील.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
याव्यतिरिक्त मंगळ कन्या राशीत राहील आणि शनी मीन राशीत वक्री असेल. राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीमध्ये विराजमान असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच या महिन्यात बुध ग्रह मार्गी आणि अस्त होईल. ऑगस्ट महिन्यातील ग्रहांची ही स्थिती खूप अनुकूल सिद्ध होईल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ऑगस्ट महिन्यातील ग्रहांचे गोचर मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम असेल. या दिवशी केलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीसाठीही ग्रहांचे गोचर दिवस खूप खास असेल. या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, तणावमुक्त व्हाल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींसाठीही ऑगस्टमधील ग्रहांचे गोचर अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा