-
ज्योतिषशास्त्रात इतर ग्रहांप्रमाणेच राहू-केतू या दोन्ही ग्रहांना खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. केतू एक असा ग्रह आहे, जो कुंडलीत शुभ असल्यास व्यक्तीच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतात.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पण, जर केतू अशुभ असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सध्या केतू चंद्राच्या सिंह राशीमध्ये उपस्थित आहे, त्याने १८ मे रोजी या राशी प्रवेश केला होता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
केतू प्रत्येक राशीत १८ महिने राहतो. त्यामुळे या राशीमध्ये केतू ५ डिसेंबर २०२५ पर्यंत राहील; त्यामुळे तोपर्यंतचा काळ काही राशींच्या व्यक्तींना खूप अनुकूल सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मेष राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे सिंह राशीतील वास्तव्य २०२६ पर्यंत खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचे आरोग्य उत्तम राहील. प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात भाग्याची चांगली साथ मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
केतूची सिंह राशीतील उपस्थिती वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी भाग्यकारी ठरेल. या काळात तुमच्या सर्व लहान-मोठ्या इच्छा पूर्ण होतील. या काळात अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठीदेखील केतूची सिंह राशीतील उपस्थिती खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्यात आत्मविश्वास, साहस निर्माण होईल. या काळात तुम्हाला आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Donald Trump: “मला समजले की, भारताने…”; डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा, रशियाचा उल्लेख करत म्हणाले…