-
मेटाबॉलिजम (Metabolism) आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. यामुळे कॅलरीज बर्न होतात, शरीराची कार्यप्रणाली नीट चालते.
-
रात्री झोपेत असतानाही शरीर ऊर्जा वापरते आणि पेशी दुरुस्त करते. त्यामुळे झोपण्यापूर्वी योग्य पेये घेतल्यास मेटाबॉलिजम वाढू शकतो आणि वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
-
लिंबू पाणी लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील टॉक्सिन कमी करण्यात, पचन सुधारण्यात आणि मेटाबॉलिझम वाढवण्यात मदत करतात.
-
हळदीचे दूध हळद ही अँटी-इन्फ्लेमेटरी आहे. हळदीचे दूध झोपण्याआधी प्यायल्याने झोप शांत लागते व मेटाबॉलिजम सुधारते.
-
कॅमोमाइल चहा कॅमोमाइल चहा मन शांत करण्यासाठी ओळखला जातो. हा चहा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू शकतो आणि वजन कमी होण्यास मदत करतो.
-
ॲपल सायडर व्हिनेगर ॲपल सायडर व्हिनेगर झोपण्याआधी प्यायल्याने मेटाबॉलिजम सक्रिय राहाते.
-
दालचिनी चहा दालचिनी मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी ओळखली जाते. दालचिनीच्या चहामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत.
-
ही माहिती केवळ सर्वसाधारण माहिती म्हणून आहे. आहार किंवा जीवनशैलीत मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels) हेही पाहा : जाणून घ्या केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यदायी फायदे

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली