-
ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्टमध्ये शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहे.
ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, शुक्र २१ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजून २५ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार असून या राशीमध्ये तो १५ सप्टेंबरपर्यंत विराजमान असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचा कर्क राशीतील प्रवेश मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक फायदे घेऊन येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राच्या गोचरमुळे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राचा कर्क राशीतील प्रवेश मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक फायदे घेऊन येईल. शुक्राच्या गोचरमुळे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शुक्राच्या राशीतील बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना अनेक फायदे होईल. अविवाहित लोकांचे लग्न ठरतील. तुमचे प्रेमसंबंध चांगले राहतील. तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीत शुक्राचा प्रवेश तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी सुवर्णकाळ सुरू होणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग