-
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी मीन राशीत स्थित असून अरूण ग्रह वृषभ राशीमध्ये विराजमान आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हे दोन्ही ग्रह मिळून त्रिकादश योग निर्माण करत आहेत. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
१२ ऑगस्ट २०२५ रोजी एकमेकांपासून ६० डिग्रीवर असतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्यामुळे शनी-अरूण ग्रहाचा त्रिएकादश योग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शनी आणि अरुण या ग्रहांनी निर्माण केलेला त्रिकादश योग खूप फायदेशीर असेल. या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
हा योग वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीसाठी देखील हा योग अनेक बदल घडवून आणेल. या काळात मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”