-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन होते. ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे अनेकदा एकाच राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रह प्रवेश करतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्यामुळे ग्रहांची युती निर्माण होते. या युतीचा अनेकदा शुभ तर अनेकदा अशुभ प्रभाव देखील पडतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, सप्टेंबरमध्ये शुक्र, सूर्य आणि केतूचा संयोग निर्माण होत आहे. ज्यामुळे सिंह राशीत त्रिग्रही राजयोग निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या योगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल, तर काहींना आकस्मिक धनलाभ होईल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
त्रिग्रही योग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
त्रिग्रही योग धनु राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…