-
निरोगी टाळूसाठी तज्ज्ञांचा सल्ला
डॉ. सुनीता नाईक यांच्या मते, निरोगी टाळू ही निरोगी केसांची गुरुकिल्ली असून त्याची परिसंस्था संतुलित ठेवणे आवश्यक आहे. (स्रोत: फ्रीपिक) -
pH-संतुलित शाम्पूचा वापर
टाळूचे नैसर्गिक तेल न काढता स्वच्छता करण्यासाठी कोरफड, ओट प्रोटीन किंवा टी ट्री ऑईल असलेले सौम्य, सल्फेट-मुक्त शाम्पू वापरण्याची शिफारस. (स्रोत: फ्रीपिक) -
दररोज केस धुण्याचे टाळा
तज्ज्ञ सांगतात की, आठवड्यातून २-३ वेळा केस धुणे पुरेसे असून वारंवार शॅम्पू केल्याने नैसर्गिक केसांचे संतुलन बिघडू शकते. (स्रोत: फ्रीपिक) -
कंडिशनरचा योग्य वापर
फक्त केसांच्या टोकांसाठी नव्हे तर हलका, नॉन-कॉमेडोजेनिक कंडिशनर टाळूला ओलावा व संरक्षण देऊ शकतो. (स्रोत: फ्रीपिक) -
स्कॅल्प एक्सफोलिएशन महत्त्वाचे
आठवड्यातून एकदा, त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने स्कॅल्प स्क्रब किंवा सॅलिसिलिक अॅसिड आधारित शाम्पूने सौम्य एक्सफोलिएशन करण्याचा सल्ला.. (स्रोत: फ्रीपिक) -
हीट टूल्सचा वापर मर्यादित ठेवा
जास्त उष्णतेमुळे टाळू डिहायड्रेट होऊ शकतो, म्हणून हवेत केस कोरडे करणे आणि हीट प्रोटेक्टर वापरणे आवश्यक. (स्रोत: फ्रीपिक) -
आहाराचा टाळूवर परिणाम
अँटिऑक्सिडंट्स व ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त आहार टाळूची लवचिकता वाढवून जळजळ कमी करण्यास मदत करतो. (स्रोत: फ्रीपिक)

Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…