-
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यावेळी अनेकदा एका राशीमध्ये दोन ग्रहांची युती झाल्यानंतर खास राजयोग तयार होतात. दोन ग्रहांच्या युतीचा परिणाम सर्व राशींवर होताना दिसतो.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
सध्या शुक्र ग्रह आणि गुरू ग्रह यांची मिथुन राशीमध्ये युती होणार आहे. दरम्यान या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे ‘लक्ष्मी-नारायण राजयोग’ तयार होतोय.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ज्योतिषशास्त्रात लक्ष्मी नारायण राजयोग हा सर्वात लाभदायक व एखाद्याचे नशीब पूर्णपणे पालटून टाकणारा योग म्हणून पाहिला जातो.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
हा राजयोग काही राशींसाठी सकारात्मक परिणाम घेऊन येणारा ठरु शकतो.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
लक्ष्मी-नारायण राजयोग बनल्याने कर्क राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. या काळात तुमचे उत्पन्नही वाढण्याची शक्यता आहे. या काळात उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सिंह राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी-नारायण राजयोग खूप भाग्यवान सिद्ध होऊ शकतो. या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. हा राजयोग तयार झाल्यामुळे तुम्हाला पैसा आणि करिअरशी संबंधित बाबींमध्ये विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
लक्ष्मी-नारायण राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी ठरण्याची शक्यता आहे. तुमचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून आराम मिळू शकतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळ खा