-
चित्रपटसृष्टीतून राजकारणात प्रवेश करण्याची परंपरा पुढे नेत सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी वर्षाच्या अखेरच्या दिवशी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
चेन्नईतील श्री राघवेंद्र मंडपम् सभागृहात त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
यावेळी सभागृहाबाहेर चाहत्यांचा उत्साह अक्षरश: ओसंडून वाहात असल्याचे पाहायला मिळाले. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
'माझा राजकीय पक्ष तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवेल', असेही यावेळी रजनीकांत यांनी जाहीर केले. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
आपण पैसा, प्रसिद्धीसाठी राजकारणात प्रवेश करत नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
वर्षाच्या शेवटी इतकी मोठी घोषणा केल्यानंतर सभागृहाबाहेरही रजनीकांत यांनी चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. (छाया सौजन्य- ट्विटर)
-
(छाया सौजन्य- ट्विटर)

हास्यजत्रेतील कलाकारांबाबात नितीन गडकरींचे मोठे विधान, ‘दलित समाजातील असूनही…’