-
नेदरलँडची राणी मॅक्झीमा नुकतीच मुंबईत आली होती. त्यावेळी तिने डबेवाल्यांच्या भेट घेत त्यांना सुखद धक्का दिला.
-
अंधेरी स्टेशन ( पश्चिम ) डबेवाल्यांची बदलीची जागा आहे त्याठिकाणी राणी आली होती. यावेळी आपली सायकल आणि डबे यांच्यासोबत डबेवाल्यांनी फोटो काढला.
-
डबेवाला सेल्फी…डबेवाले संस्थेचे सचिव विठ्ठल सावंत यांनी राणी सोबत सेल्फी काढला….राणीनेही मनापासून हसत त्याला दाद दिली.
-
संस्थेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी डबेवाल्यांची प्रतिमा देत राणीचे स्वागत केले.
-
डबेवाल्यांना भेटाली तिने डबेवाल्यांचे कामकाज कसे चालते याची माहीती घेतली.

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘ही’ फळं खा