-
आज देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला.
-
चिमुकल्यांकडून राखी बांधून घेत अनेक गोष्टींची जबाबदारी पंतप्रधानांनी घेतली असेच यातून सूचित करायची नसेल ना.
-
मेळघाटातील आदिवासी महिला त्यांना राखी बांधण्यासाठी देशाच्या राजधानीत पोहोचल्या आहेत.
-
आपल्याला दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी यानिमित्ताने आदिवासी महिलांनी मांडल्या
-
राखी बांधणाऱ्या चिमुकलीला कुतूहलाने पाहताना मोदींच्या चेहऱ्यावरचे भाव नेमके टिपले गेले.

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…